Published July 25, 2024
By Shilpa Apte
चहा ही भारतीयांची आवड तर आहेच शिवाय सवयही आहे.
जवळपास प्रत्येक भारतीय आपली सकाळ चहाने करतात.
.
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने एसिडीटी होऊ शकते.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तणावाची समस्या निर्माण होते. निद्रानाश होऊ शकतो
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ब्लड शुगर वाढण्याची शक्यता आहे.
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पचनक्रिया बिघडते.