www.navarashtra.com

Published July 25, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

वादविवादापासून दूर राहा. अडचणी येतील. नात्यात तणाव जाणवेल.

मेष

उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. नात्यात अडचणी वाढतील. 

वृषभ

.

प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. कामात अडथळे येतील, नुकसान होईल.

मिथुन

नशिबाची साथ राहील. प्रेमसंबंधात जबाबदारी वाढेल.

कर्क

कौटुंबिक बाबतीत लाभ होतील. जोडीदाराशी भांडण वाढेल. 

सिंह

अधिकारात वाढ होईल. नातं मजबूत होईल. भविष्याबाबत मोठा निर्णय घ्याल. 

कन्या

धोका पत्करू नका. मानहानी होण्याची शक्यता आहे

तूळ

थांबलेली कामं पूर्ण होतील. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता.

वृश्चिक

विश्वासघात होण्याची शक्यता आहे. थकलेले पैसे हाती येतील.

धनु

जोडीदाराशी वाद घालणे टाळा. वाहन चालवताना सावध राहा. 

मकर

शेअर बाजारात तोटा होण्याची शक्यता आहे. नव्या कामात गुंतवणूक करा. 

कुंभ

नात्याला नवीन पद्धतीने सुरूवात कराल. धनलाभ होईल. 

मीन