Published July 25, 2024
By Shilpa Apte
झोप पूर्ण न झाल्याने, शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे डोळ्याखाली डार्क सर्कल वाढतात.
डार्क सर्कल कमी कऱण्यासाठी शरीर हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. दिवसातून 2 ते 3 लीटर पाणी प्यावे.
.
रोज 8 तासांची झोप पूर्ण करा. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याखाली डार्क सर्कल येतील.
शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. आजारांचा धोका कमी होतो.
त्वचा मॉइश्चराइझ करणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसातून 2 वेळ स्किन मॉइश्चराइज करावी.
बीटरूट, बेरी, किवी, डाळींब या फळांचं सेवन करा, अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त जेवा.
डार्क सर्कल घालण्यासाठी या टिप्स फ़ॉलो करा..