www.navarashtra.com

Published July 28, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

मित्रांसोबत प्रवासाचे योग. वैवाहिक जीवनात सरसता राहील. 

मेष

 जास्तीचे कष्ट घ्यावे लागतील.  आकस्मिक लाभ होतील. 

वृषभ

.

व्यापारात यश मिळेल. धनवृद्धीचे योग आहेत 

मिथुन

सन्मानात वाढ होईल. टीकेकडे लक्ष न देता स्वतःचे काम करत राहा. 

कर्क

सामाजिक जबाबदारी वाढेल. अनोळखी व्यक्तीसोबत देवाणघेवाण करू नका. 

सिंह

 कौटुंबिक समस्यांवर मार्ग निघेल. नशिब चमकेल.

कन्या

उदास वाटेल. सन्मानात वाढ होईल. कामात मन लागणार नाही. 

तूळ

निराशजनक विचारांपासून दूर राहा. वरिष्ठांशी तुमचे चांगले संबंध राहतील. 

वृश्चिक

नवीन संपर्कातून लाभ होतील. कामासंबंधीच्या योजना यशस्वी होतील.

धनु

कामात सावध राहा. धन, सन्मान यात वाढ होईल 

मकर

वाहन आणि जमीन खरेदीचे योग आहेत. कौटुंबिक सुख वाढेल. 

कुंभ

मानसन्मानात वाढ होईल. हवामान बदलाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो

मीन