Published July 28, 2024
By Shilpa Apte
इंस्टंट ग्लोसाठी तुम्ही चिया सीड्स आणि दूधाचं मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता.
चियाच्या सीड्स दुधासोबत मिक्स करा, ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी.
.
चिया सीड्सची पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
त्यांनंतर संपूर्ण चेहऱ्यावर चिया सीड्सचा हा मास्क लावा.
चिया सीड्सचा हा मास्क लावल्यानंतर 20 ते 25 मिनिटं तो चेहऱ्यावर ठेवावा.
काही मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. चेहरा दिवसभर तजेलदार दिसेल.
या टिप्स फॉलो केल्यास चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येईल.