ऑटोमॅटिक की मॅन्युअल? कार खरेदी करताना कोणता पर्याय चांगला?

Automobile

23 March 2026

Author:  मयुर नवले

ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल

कार खरेदी करताना आपल्याला दोन पर्याय दाखवले जातात. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल.

Picture Credit: Pinterest

अशावेळी प्रश्न उद्भवतो की कोणता प्रकार बेस्ट? चला याबद्दल जाणून घेऊयात.

कोणती कार बेस्ट?

Picture Credit: Pinterest

ऑटोमॅटिक कार शहरातील ट्रॅफिकमध्ये खूप सोयीची असते. क्लच-गिअरचा त्रास नसतो. मॅन्युअलमध्ये सतत गिअर बदलावे लागतात.

ड्रायव्हिंग सोय 

Picture Credit: Pinterest

मॅन्युअल कार जास्त मायलेज देतात. पण आधुनिक ऑटोमॅटिक गाड्याही आता चांगले मायलेज देतात.

मायलेज 

Picture Credit: Pinterest

मॅन्युअल कार स्वस्त असतात. तर ऑटोमॅटिक कारची किंमत जास्त असते.

किंमत

Picture Credit: Pinterest

मॅन्युअल कारचा मेंटेनन्स कमी खर्चिक असतो. ऑटोमॅटिकमध्ये गिअरबॉक्स दुरुस्ती महाग पडू शकते.

मेंटेनन्स

Picture Credit: Pinterest

मॅन्युअल कारमध्ये ड्रायव्हरला पूर्ण कंट्रोल मिळतो. घाट किंवा ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी मॅन्युअल उत्तम.

ड्रायव्हिंग कंट्रोल

Picture Credit: Pinterest

भारतात अजूनही मॅन्युअल कारची मागणी जास्त असल्यामुळे त्यांची रिसेल व्हॅल्यू चांगली असते.

रिसेल व्हॅल्यू 

Picture Credit: Pinterest