Maruti आणि Honda यांपैकी कोणती सिडान कार सर्वात बेस्ट?
Picture Credit: Pinterest
दोन्ही कारचे फीचर्स व किंमत यांचा तुलनात्मक रिव्ह्यू
मारुती सुझुकी डिझायर: 1.2 लिटर, 3-सिलेंडर Z12E पेट्रोल इंजिन; 80 bHp पॉवर व 111.7 Nm टॉर्क
होंडा अमेझ: 1.2-लिटर, 4 सिलेंडर आय-व्हीटीईसी पेट्रोल इंजिन; अंदाजे 90 पीएस पॉवर व 110Nm टॉर्क
दोन्ही सिडान कार देतात पैसा-वसून मायलेज
9 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, रिअर एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल, कीलेस एंट्री व पुश स्टार्ट सारखे फीचर्स
8 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 6 स्पीकर साउंड सिस्टम इत्यादी
6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल-होल्ड असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा
6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESC, हिल-स्टार्ट असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स व रिअर कॅमेरा
मारुती डिझायर: अंदाजे ₹6.25 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरु; होंडा अमेझ: अंदाजे ₹7.48 लाखांपासून सुरू
TVS ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर