कोणती कार घ्यावी Automatic vs Manual Car – कोणती बेस्ट? तुमच्या ड्रायव्हिंगसाठी कोणती बेस्ट चला जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
Manual Car घेतली का त्याचे गिअर स्वत:बदलावे लागतात. क्लच वापरावा लागतो. तसेच ड्रायव्हिंगवर जास्त कंट्रोल मिळतो. ज्यांना ड्रायव्हिंगची मजा करायची असेल त्यांनी Manual car घ्यावी.
Picture Credit: Pinterest
Automatic Car गिअर स्वत: बदलते. क्लच नसतो. तसेच ट्रॅफिकमध्ये ड्राव्हिंग खूप सोपी होते. सिटी ड्रायव्हिंगसाठी Automatic खूप सोयीस्कर मानली जाते.
Picture Credit: Pinterest
Automatic Car मध्ये वारंवार गिअर बदलावे लागत नाहीत. त्यामुळे लेफ्ट पायाला आराम मिळतो आणि स्ट्रेस देखील कमी होतो.
Picture Credit: Pinterest
जुन्या काळात Manual जास्त मायलेज देत होती. पण, आता Automatic Car मायलेज देतात. पण, हायवेवर अजूनही काही वेळा Manual फायदा देते.
\Picture Credit: Pinterest
Manual कार स्वस्त असतात. Automatic Variant साधारण ५० ते १ लाखाने महाग असू शकतात. बजेट नसेल तर Manual
Picture Credit: Pinterest
बेटर कंट्रोल, गिअर शिफ्ट फिल. पण, आराम हवा असेल तर Automatic भारी.
Picture Credit: Pinterest
नवीन ड्राइव्हर्ससाठी ऑटोमॅटिक जास्त सोयीस्कर आहे.
Picture Credit: Pinterest
Manual घेतली तर बजेट कमी, ड्रायव्हिंगची मजा आणि हायवेवर सोयीस्कर.
Picture Credit: Pinterest
स्ट्रेस फ्री ड्रायव्हिंग करायची असेल आणि रोज ट्रॅफिक लागणार असेल तर Automatic उत्तम.
Picture Credit: Pinterest