Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
अभिनेत्री अवनीत कौरने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
पिवळा Dress आणि डोळ्यावर गॉगल असा हा सुपर Look चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.
मुळात, अवनीतच्या मागे असणाऱ्या समुद्राच्या लाटा या फोटोंची शोभा वाढवत आहेत.
संध्याकाळचे सुंदर दृश्य आणि त्यामध्ये अवनीतचे आकर्षक सौंदर्य म्हणजे Perfect Picture.
अभिनेत्रीच्या पाठीवर असणारे टॅटू तरुणांना घायाळ करत आहेत.
अवनीतने शांत संध्याकाळची जणू शोभाच वाढवली आहे.
कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.