Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
सध्या आंब्याचा सीजन सुरू झाला आहे. या सीझनमध्ये आमरस पुरीचा बेत आखला जातो
पुऱ्या बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा पुरी चांगली बनत नाही
पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करा, जेणेकरून पीठ मऊ मळले जाईल
पीठ मळल्यानंतर त्याला ओल्या कापडाने झाकून ठेवा यामुळे पीठ मऊ राहील
पुऱ्या लाटताना त्या सर्व बाजूंनी हलक्या जाडच लाटा
तेल चांगले गरम झाले की मग पुऱ्या तळा, जेणेकरून पुऱ्या चांगल्या फुगतील
आम्ही तुम्हाला सामान्य माहिती पुरवत आहोत आणि यात कोणताही दावा करण्यात आला नाही