अवनीत कौरने सोशल मीडियावर पुन्हा एक बॉम्ब सोडला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून चाहतेमंडळी घायाळ झाली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट त्यावर ट्रेडिशनल टच देऊन परिधान केलं आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीची स्माईल फार किलर आहे.
Picture Credit: Pinterest
पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Diwali pictures not ending any time soon' असे नमूद आहे.
Picture Credit: Pinterest
पोस्टखाली कमेंट्समध्ये चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest