'या' चुका टाळा, नाहीतर AC देईल कमी कूलिंग

Science Technology

27 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

एसीची गरज

उन्हाळ्यात AC ही सर्वात मोठी गरज आहे. पण, कधीकधी एसी व्यवस्थित थंड होत नाही.

Picture Credit: istockphoto

अनेक समस्या

थंड होण्याच्या क्षमतेमागे अनेक समस्या असू शकतात. जी वेळेवर दुरुस्त करणे गरजेचे आहे.

Picture Credit: istockphoto

एसीचा फिल्टर घाण झाल्यामुळे हवा व्यवस्थित जाऊ शकत नाही.

एसीचा फिल्टर

Picture Credit: istockphoto

स्लीप मोडचा वापर केल्याने वीज बिल कमी येत आणि आरामदायक झोप लागते. 

रेफ्रिजरेंट

Picture Credit: istockphoto

एसीच्या क्षमतेपेक्षा खोलीचा आकार मोठा असणे हे देखील एक कारण असू शकते.

खोलीचा आकार

Picture Credit: istockphoto

दारे आणि खिडक्या उघड्या ठेवल्याने थंड हवा बाहेर जाते.

दारे, खिडक्या

Picture Credit: istockphoto

थर्मोस्टॅटच्या चुकीच्या सेटिंगमुळे थंडावा नीट मिळत नाही. 

चुकीची सेटिंग

Picture Credit: istockphoto

एसीची वेळेवर सर्व्हिसिंग न केल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते.

वेळेवर सर्व्हिसिंग

Picture Credit: istockphoto

एसी जुना झाल्यावर त्याची कार्यक्षमताही कमी होते.

जुना एसी

Picture Credit: istockphoto