स्वस्त आणि खराब दर्जाच्या केबल स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट खराब करू शकतात.
Picture Credit: Pinterest
अनेक लोकं स्मार्टफोन चार्ज करताना त्याचा वापर करतात. यामुळे फोन जास्त गरम होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
चार्जिंगदरम्यान स्मार्टफोन जास्त गरम होत असल्यास बॅटरीवर भार येऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
फोन चार्ज करताना त्याला ब्लँकेट किंवा उशीखाली ठेऊ नका, यामुळे हवेच्या प्रवाहात अडथळा येऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
चार्जिंग पोर्टमध्ये पाणी गेल्यास त्याला चार्जर कनेक्ट करू नका, यामुळे ब्लास्ट होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
चार्जिंग पोर्टमध्ये धूळ आणि घाण जमा झाल्यास चार्जिंगमध्ये अडथळे येऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
चार्जर किंवा फोन ऊन्हात किंवा ऊष्णता असलेल्या ठिकाणी ठेऊ नका.
Picture Credit: Pinterest
रात्रभर स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी ठेवल्यास बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest