www.navarashtra.com

By Divesh Chavan

सावध! सकाळच्या 'या' सवयी टाळा

Pic Credit -   Pinterest

Published 22 Feb, 2025

उठल्या उठल्या स्क्रीन कडे जाऊ नका याने मेंटल कल्टर वाढतो. 

लगेच फोन पाहणे

सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. 

पाणी न पिणे

झोपेतून उठल्यानांतर स्ट्रेचिंग करा आणि शरीरास उष्णता मिळू द्या. 

सरळ उठून चालणे

सकाळसकाळी सूर्यप्रकाशात बसणे मेंदूसाठी उत्तम असते. 

अंधारात बसणे

रिकाम्यापोटी फास्ट फूड बिलकुल खाऊ नका. 

फास्ट फूड

किमान उठल्या उठल्या अति विचार करणे टाळा. सुरुवात Positive असू द्या. 

स्ट्रेस घेणे

व्यायामालाही मर्यादा असूद्यात. माईल्ड Exercise करत चला. 

जास्त व्यायाम करणे