कफ दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

Lifestyle

17 JUNE, 2025

Author:  दिपाली नाफडे

तुमची प्रतिकारशक्ती चांगली नसेल तर पावसाळ्यात पटकन सर्दी खोकला होतो आणि कफाने त्रास होतो

इम्युनिटी

Picture Credit: iStock

कफ आणि सर्दी-खोकल्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक उपायांचा आधार घेऊ शकता. यामुळे समस्या लवकर कमी होते

आयुर्वेद

पर्यावरणातील प्रदूषण आणि अ‍ॅलर्जीमुळे सुका कफ होतो तर बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे ओला कफ होतो

सुका-ओला कफ

आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये इम्युनोमॉड्युलेटरी गुण आढळतात जे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात आणि आजार कमी करतात

आयुर्वेदिक वनस्पती

घशातील खवखव आणि श्वासासंबंधित त्रास, त्वचेवरील इन्फेक्श आणि लिव्हरचा आजार कमी करते

यष्टीमधु

यामधील अँटीबॅक्टेरियल गुण हे कफापासून मुक्ती देते. याचे तुम्ही नियमित सेवन करणेही चांगले ठरते

मध

कांटाकारी

कफ, दमा आणि श्वसनासंबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कांटाकारी या आयुर्वेदिक पदार्थाचा वापर करून घेऊ शकता

तिळाचे तेल

आंघोळीपूर्वी गरम तिळाच्या तेलाने तुम्ही शरीराचे मालिश करून घेतल्यास त्याचा तुम्हाला कफ कमी करण्यास फायदा होतो

तुळस

अनेक औषधांमध्ये तुळशीचा वापर केला जातो. कफ आणि खोकला कमी करण्यासाठी हा उत्तम घरगुती उपाय आहे

टीप

अनेक औषधांमध्ये तुळशीचा वापर केला जातो. कफ आणि खोकला कमी करण्यासाठी हा उत्तम घरगुती उपाय आहे