किती वेळा केस विंचरणे योग्य?

Lifestyle

14 JUNE, 2025

Author:  दिपाली नाफडे

दिवसातून किती वेळा केस विंचरले तर केसांची योग्य काळजी घेतली जाते याबाबत ब्युटिशियन स्मिता कांबळेने खुलासा केलाय

केस

Picture Credit: iStock

दिवसातून तुम्ही 2-3 वेळा केस विंचरणे योग्य ठरू शकते. केस विंचरताना काळजी घ्यावी

विंचरणे

सकाळी आणि रात्री हलक्या हाताने केस विंचरल्याने स्काल्पमध्ये रक्तप्रवाह वाढतो

कसे विंचरावे

ओल्या केसात तुम्ही कंगवा फिरवल्याने तुटू शकतात त्यामुळे थोडे सुकवून केस विंचरा

ओले केस

जाड दात असणाऱ्या कंगव्याने केस विंचरल्यास गुंता पटकन सुटू शकतो आणि त्रासही होणार नाही

जाड कंगवा

तुम्ही केसांमधून जास्त कंगवा फिरवत बसलात तर केस कमकुवत होऊ शकतात आणि केसगळती होऊ शकते

जास्त वेळ

कुरळे केस

तुमचे केस कुरळे असतील तर बोटांनीच तुम्ही केसांचा गुंता सोडवा, जेणेकरून केस तुटणार नाहीत

नियमितपणा

रोज केस विंचरल्याने केसांमध्ये कोंडा होत नाही आणि घाणही साचून राहत नाही, केसांच चांगली काळजी घेतली जाते

टीप

आपल्या ब्युटिशियनच्या सल्ल्यानुसार वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही