www.navarashtra.com

Published  Nov 20, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

थुलथुलीत पोटाच्या चरबीसाठी प्या काळी मिरी, हळद-आल्याचा चहा

शरीराचे वजन वाढणे हे अत्यंत कॉमन झाले आहे, पण याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळेल

वजन

आम्ही तुम्हाला आज एक असे वेट लॉस ड्रिंक सांगणार आहोत, जे तुम्ही घरीच तयार करून त्याचा वापर करू शकता

वेट लॉस ड्रिंक

तुम्ही आलं, लसूण, काळी मिरी, हळद पावडर मिक्स करून हे घरगुती वेट लॉस ड्रिंक तयार करू शकता

साहित्य

.

रोज सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी पिण्याने महिनाभरात तुमचं वजन 4-5 किलो कमी होऊ शकतं

कधी प्यावे

.

हा चहा तयार करण्यासाठी सर्वात पहिले लसूण सोला आणि ती ठेचून १ ग्लास पाण्यात मिक्स करा

काय करावे

यानंतर १०-१५ मिनिट्स असंच ठेवा, त्यात 1 इंच हळद पावडर, चिमूटभर काळी मिरी पावडर आणि 5-6 तुळस पाने मिक्स करा

दुसरी स्टेप

यानंतर त्यात १ चमचा लिंबू मिक्स करा आणि त्वरीत पिऊ शकता अथवा काही वेळानेही पिऊ शकता

तिसरी स्टेप

या ड्रिंकमधील लसणाने फॅट बर्न होते तर काळी मिरी मेटाबॉलिज्मसाठी उत्तम ठरते, हळदीतील अँटीइन्फ्लमेटरी गुण सूज कमी करतात

फायदा

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप