Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
प्रजननाची समस्या महिला आणि पुरुष दोघांनाही उद्भवत असते
काही वाईट सवयी प्रजनन समस्या वाढवू शकतात ज्यामुळे आई होण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता
काही बॅक्टेरिया प्रजनन समस्या वाढवू शकतात आणि प्रेगनंट होण्याची शक्यता कमी होते
अपूरी झोप शरीराच्या प्रजनन हार्मोन्सवर (उदा. टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन) परिणाम करते
चुकीच्या खाण्याच्या सवयी जसे की जंक फूड, प्रोसेस फूड यांसारखे पदार्थ प्रजनन समस्या वाढवू शकतात
मद्यपान किंवा धूम्रपान आरोग्यासाठी घातक असतात ते गर्भधारणेच्या समस्या वाढवू शकतात
कॉफी आणि एनर्जी ड्रिंक्स सारखे जास्त कॅफिन असलेले पदार्थ पिऊ नयेत असा सल्ला डॉक्टारांकडून देण्यात येतो