www.navarashtra.com

Published On  March 2025 By Tejas Bhagwat

चमकदार त्वचेसाठी योग्य आहारासोबत फळांचा समावेश असणे आवश्यक असते. 

Pic Credit -  istockphoto

संत्रे या फळात अनेक गुणधर्म असतात ज्याने त्वचेला फायदा होतो. 

संत्रे 

पपईचे सेवन केल्याने डेड सेल्स नष्ट होतात. यामध्ये विटॅमिन ए जास्त प्रमाणात असते. 

पपई 

यामधील विटॅमिन सी आणि ए यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. 

कलिंगड 

केळी खाल्ल्याने देखील त्वचा चमकदार होण्यास मदत होते. 

केळी 

डाळिंबाचे सेवन केल्याने देखील त्वचा चमकदार होण्यास मदत होते. 

डाळिंब 

नारळ पाणी प्यायल्याने त्वचा देखील चांगली राहण्यास मदत होते. 

त्वचा