बाईक सर्व्हिसिंगचा  खर्च वाचवा

Automobile

20 February 2026

Author:  वेद बर्वे

घरच्या घरी करा बेसिक मेंटेनन्स त्यासाठी खास टिप्स

बेसिक मेंटेनन्स

Picture Credit: Pinterest

महिन्यातून एकदा संपूर्ण बाईक स्वच्छ धुवा व कोरडी ठेवा, गंज टाळण्यासाठी आवश्यक

गंजापासून वाचवा

Picture Credit: Pinterest

स्पार्क प्लग स्वच्छ ठेवा; कार्बन जमा झाल्यास मायलेज व स्टार्टरवर परिणाम होतो

स्पार्क प्लग

Picture Credit: Pinterest

क्लच आणि अ‍ॅक्सिलरेटर केबलला हलके ल्युब्रिकेशन करा, ज्यामुळे मूव्हमेंट स्मूथ राहील

ल्युब्रिकेशन

Picture Credit: Pinterest

सर्व बोल्ट-नट्स टाईट आहेत का  ते वेळोवेळी तपासा

नट बोल्ड्स

Picture Credit: Pinterest

ब्रेकची काळजी

Picture Credit: Pinterest

ब्रेक ऑइल व ब्रेक पॅडची  झीज नियमित पाहा; ब्रेकिंग सुरक्षिततेसाठी आवश्यक

दर 500–700 किमी नंतर  चेन ऑइलिंग करा, त्याआधी चेन नीट स्वच्छ करा

चेन ऑइलिंग

Picture Credit: Pinterest

या बेसिक कामांव्यतिरिक्त अन्य तांत्रिक आणि जटिल कामांसाठी बाईक मेकॅनिकला दाखवा

मेकॅनिकचा सल्ला

Picture Credit: Pinterest