स्नोफॉलचा आनंद घ्यायचा? भारतातील ही ठिकाणे नक्की पाहा

Life style

25 february 2026

Author:  नुपूर भगत

हिमाचल प्रदेशातील हे प्रसिद्ध हिल स्टेशन हिवाळ्यात पांढऱ्या बर्फाने झाकलेले दिसते. 

मनाली 

Picture Credit: Pinterest

ब्रिटिशकालीन वास्तू आणि बर्फवृष्टीमुळे शिमला हिवाळ्यात अधिकच आकर्षक दिसते. 

शिमला

Picture Credit: Pinterest

काश्मीरमधील गुलमर्ग हे स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे. बर्फाच्छादित पर्वत आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर येतात.

 गुलमर्ग 

Picture Credit: Pinterest

उत्तराखंडमधील औली हे भारतातील टॉप स्कीइंग डेस्टिनेशन मानले जाते. येथे हिवाळ्यात सुंदर स्नो कव्हर पाहायला मिळते.

 औली 

Picture Credit: Pinterest

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे जोरदार बर्फवृष्टी होते. तवांग मठ आणि डोंगररांगा बर्फात अधिकच देखणे दिसतात.

 तवांग

Picture Credit: Pinterest

लडाखमधील लेह येथे कडाक्याच्या थंडीत बर्फाची चादर पसरते. अ‍ॅडव्हेंचर प्रेमींसाठी हे खास ठिकाण आहे.

लेह

Picture Credit: Pinterest

नैनिताल तलाव आणि डोंगररांगा बर्फाने सजल्यावर नैनिताल अधिकच मोहक दिसते. हिवाळ्यात येथे स्नोफॉलचा सुंदर अनुभव मिळतो.

नैनिताल

Picture Credit: Pinterest