Published Oct 12, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
किचनमधील मसाला करेल चरबी कमी
कोणालाही पोटावरील जमा झालेली थुलथुलीत चरबी आवडत नाही. यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता
तमालपत्र हा किचनमधील एक महत्त्वाचा मसाला आहे, जो खाण्याची चव वाढविण्यास मदत करतो
तुम्ही तमालपत्राचा चहा पिण्याने अनेक फायदे मिळतात, त्यापैकी एक म्हणजे वजन कमी होणे
.
रोज महिनाभर तुम्ही तमालपत्राचा चहा पिण्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते
.
हार्ट हेल्थ समस्या कमी करण्यासाठी तमालपत्राच्या चहाचा अधिक फायदा मिळेल
तमालपत्राच्या चहाच्या सेवनाने शरीरावर अथवा पायावर आलेली सूज कमी होण्यासही फायदा मिळतो
रोज दिवसातून 1 कप तमालपत्र चहा पिण्याने पचनाशी संबंधित समस्या कमी होते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही