www.navarashtra.com

Published August 25, 2024

By  Shilpa Apte

केसांना 3 वेळा दही लावा, त्यामुळे तुमच्या केसांच्या सौंदर्यात वाढ होईल

Pic Credit -  iStock

केसगळती, ड्राय स्काल्प, कोंडा या समस्या सध्या अनेकांना भेडसावत आहेत

केसांचं सौंदर्य

केसांना दही लावल्याने केस गळणं कमी होऊ शकते

केसगळती

.

प्रोटीन,कॅल्शिअम,व्हिटामिन ए, पोटॅशिअमचा स्त्रोत आहे दही, कंडीशनरचं काम करते

पोषणमूल्य

केसांमध्ये येणारी खाज, स्काल्प स्वच्छ करण्यासाठी दही लावणं उत्तम 

स्काल्प

केसांना दही लावल्याने केसांची चमक वाढते, केस दाट होतात

चमकदार केस

हवं असल्यास दह्यासोबत तुम्ही अंडंही केसांना लावू शकता. 

अंडं

आठवड्यातून 3 वेळा केसांना दही लावल्यास या समस्या कमी होऊ शकतात

दही