www.navarashtra.com

Published Jan  17,  2025

By  Mayur Navle

रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावण्याचे फायदे

Pic Credit - iStock

आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे फार  महत्वाचे आहे.

त्वचेची काळजी

अनेक जण आपल्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावताना दिसतात. पण हे रात्री झोपण्यापूर्वी लावले तर याचा अधिक फायदा होऊ शकतो.

मॉइश्चरायझर

रात्री मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेला आवश्यक तो ओलावा मिळते, जो दिवसभराच्या ताण-तणावानंतर  आवश्यक असते.

त्वचेला हायड्रेशन मिळते

मॉइश्चरायझर लावल्यास त्वचेला आवश्यक पोषण मिळते आणि पुनर्निर्मिती चांगल्या प्रकारे होते.

त्वचेची पुनर्निर्मिती होते

रात्रीच्या वेळेस त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते. मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेला सॉफ्ट आणि स्मूद ठेवता येते.

ड्रायनेस टाळता येतो

मॉइश्चरायझरमध्ये असलेले घटक चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यात मदत करतात.

अँटी-एजिंग फायदे 

दिवसभराच्या प्रदूषण आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचा थकलेली असते. मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेला थंडावा आणि आराम मिळतो.

त्वचेला आराम मिळतो

मॉइश्चरायझर नियमित वापरल्यास त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि त्वचा अधिक तजेलदार दिसते.

उजळपणा येतो