www.navarashtra.com

Published Jan 07, 2025

By Trupti Gaikwad

अशा पद्धातीने कापूरने चेहऱ्यावर करा मसाज, सुरकुत्या होतील दूर  

Pic Credit -   Pinterest

थंडीत त्वचा कोरडी पडते त्यामुळे खाज येणं आणि जळजळणं या समस्या निर्माण होतात.  आहे

त्वचा कोरडी 

अनेकदा हातापायांची त्वचा तडकते आणि ती संवेदनशील होते.

संवेदनशील  त्वचा

हिवाळ्यात सगळ्यांना कोरड्या त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो.

त्रास

हिवाळ्यात त्वचा कोरड्या त्वचेची समस्या वारंवार जाणवत असेल तर कापूर यावर फायदेशीर आहे.

कोरड्या त्वचेची समस्या

कापूर हे जंतूनाशक आहे, तसंच त्वचेसाठी कापूर वरदान आहे.

जंतूनाशक

रोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलामध्ये कापूर टाकून त्याने त्वचेला मसाज करा.

मसाज 

खोबरेल तेलामुळे त्वचेला मॉइश्चरायझर मिळतं, आणि कापरामुळे त्वचेला खाज येत नाही.

मॉइश्चरायझर

रोज हातापायाला कापूर आणि खोबरेल तेलाने मसाज केल्याने त्वाचा मुलायम होते.

कापूर आणि खोबरेल तेल

कापूर आणि खोबरेल तेलाने चेहऱ्यावर मसाज केल्यास सूज कमी होते तर सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

 सुरकुत्या