www.navarashtra.com

Published Jan 04, 2025

By Nupur Bhagat

एकदा नक्की बनवून पहा, हिरव्या मिरचीचं झणझणीत लोणचं

Pic Credit -   Pinterest

जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणचं फार मदत करतं  आहे

लोणचं

तुम्ही या हिवाळ्यात हिरव्या मिरचीच चविष्ट लोणचं तयार करू शकता

मिरचीच लोणचं

हिरवी मिरची, मोहरीचे तेल, बडीशेप, धणे, ओवा, मेथी, कलौंजी, मोहरी, हळद, हिंग, मीठ

साहित्य

यासाठी प्रथम मिरच्यांचे देठ काढा आणि मिरच्या स्वच्छ धूवून घ्या

 धूवून घ्या

मिरच्या मधून कापून काहीवेळ कडक उन्हात वाळवून घ्या

वाळवून घ्या

बडीशेप, धणे, ओवा आणि मोहरी भाजून, मिक्सरमध्ये भरड वाटून घ्या करा

वाटून घ्या

एका भांड्यात हिरव्या मिरच्या, वाटलेला मसाला आणि इतर साहित्य एकत्र करा

एकत्र

शेवटी यात मोहरीचे तेल टाका आणि काचेच्या बरणीत तयार लोणचं काही दिवस मुरत ठेवा 

मोहरीचे तेल