Published Feb 03, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
तोंड न धुता रोज कडिपत्ता खाल्ल्यास रक्तदाबावर तुम्हाला नियंत्रण मिळवता येते आणि हा आयुर्वेदिक उपाय पचनशक्तीही मजबूत करतो
कडिपत्त्यातील फायबर, अँटीऑक्सिडंट्स रक्तातील शुगर लेव्हल स्थिर ठेवते. तसंच तुमच्या शरीरातील इन्सुलिन पातळीही नियंत्रित ठेवते
रोज सकाळी 5-6 कडिपत्त्याची पानं चघळल्याने शरीरातील ग्लुकोज योग्य पद्धतीने शोषण करते. हा उपाय साधा सरळ आणि स्वस्त आहे
कडिपत्ता पचनक्रिया सुधारून ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासह कोलेस्ट्रॉलची पातळीही सुधारते. रूटीनमध्ये समाविष्ट करावे
डायबिटीसच्या रुग्णांसाठी कडिपत्त्याचे पान हे वरदान आहे. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून मेटाबॉलिज्म योग्य करते
कडिपत्त्यातील मिनरल्स आणि विटामिन्स शरीरातील अनेक प्रकारचे आजार कमी करून वजन नियंत्रित ठेवण्यासह मदत करते
कडिपत्त्याच्या नियमित सेवनाने डायबिटीसच्या रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रणात राहते
याशिवाय कडिपत्त्यामुळे केस आणि त्वचाही चांगले राहतात. आपले आरोग्य अधिक चांगले होण्यास मदत मिळते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही