रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिण्याचे फायदे 

Lifestyle 

20 April 2026

Author:  तृप्ती गायकवाड

रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिणं हे आयुर्वेदात फायदेशीर मानलं जातं.

तुळशीचं पाणी

Picture Credit: Pinterest

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकांना या दिवसात पित्ताचा त्रास जाणवतो. 

 पित्ताचा त्रास 

Picture Credit: Pinterest

सतत अ‍ॅसिडीटी किंवा उलटीसारखं वाटणं यावर तुळशीचा काढा उपयोगी ठरतो. 

अ‍ॅसिडीटी 

Picture Credit: Pinterest

तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

रोगप्रतिकारक शक्ती 

Picture Credit: Pinterest

रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी घेतल्याने अ‍ॅसिडिटी, गॅस आणि अपचन कमी होण्यास मदत होते.

 पचन सुधारतं

Picture Credit: Pinterest

तुळशीचे नैसर्गिक औषधी गुण घशातील संसर्ग कमी करतात आणि सर्दी-खोकल्यापासून आराम देतात.

 सर्दी-खोकल्यावर उपयोगी

Picture Credit: Pinterest

तुळशी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते, त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि तजेलदार राहते.

शरीर डिटॉक्स होतं

Picture Credit: Pinterest

तुळशीला "adaptogen" मानलं जातं, म्हणजे ती मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यास मदत करते.

 ताण कमी होतो

Picture Credit: Pinterest

मेटाबॉलिझम सुधारून वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला मदत होते.

वजन नियंत्रण

Picture Credit: Pinterest