www.navarashtra.com

Published  Oct 07, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

धण्याचं पाणी ठरतं थायरॉईडसाठी वरदान

थायरॉईडची समस्या असलेल्या व्यक्तींनी आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा हे नियंत्रणाबाहेर जाते

थायरॉईड

अशा परिस्थितीत किचनमधील धणे हा मसाला अमृतासमान ठरतो. धण्याचे पाणी पिणे लाभदायक ठरते

अमृत

धण्यामध्ये विटामिन ए, बी आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असून थायरॉईड नियंत्रण करण्यास मदत करते

धणे

.

धण्याचे पाणी बनविण्यासाठी रात्री 1 चमचा धणे पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी उकळून प्या

विधी

.

हे पाणी पिण्याने अपचन, गॅससारख्या समस्या नष्ट होतात आणि तुमची पचनक्रिया चांगली होते

पचनक्रिया

याशिवाय धण्याच्या पाण्याने वजन नियंत्रणात राहते त्यामुळे तुम्ही सकाळी नियमित प्यावे

वजन नियंत्रण

रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात आणण्यासाठीही तुम्ही धण्याच्या पाण्याचा उपयोग करून घेऊ शकता

ब्लड शुगर

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप