गोमूत्रामुळे आरोग्याला होतात अनेक फायदे

Written By: Shilpa Apte

Source: yandex, Pinterest

आयुर्वेदात ताप आणि त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी गोमूत्राचा वापर केला जातो

आयुर्वेदानुसार

अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, शरीरातील बॅक्टेरियाशी लढण्याची ताकद मिळते

फायदे

गोमूत्र उष्ण मानले जाते, त्यामुळे पित्त वाढते. खोकला आणि आजारांमध्ये फायदेशीर ठरू शकते

खोकला

गोमूत्र प्यायल्याने वेट लॉस, अपचन, पोटदुखी, डायरिया, कावीळ, त्वचेच्या समस्यांवर उपाय ठरते गोमूत्र

आजार

यूरिया, मिनरल्स, हार्मोन्ससारखे फायदेशीर घटक असतात, त्यामुळे शरीराचे पोषण करण्यास मदत होते

शरीराचं कार्य

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते, त्याचे फायदे आणि तोटे समजून घेण्यासाठी संशोधन करावे

रोगप्रतिकारक शक्ती

मात्र,कोणतीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

डॉक्टरांचा सल्ला