तुळशीत हा एक पदार्थ टाकल्यास अशी बहरेल तुळस

Written By: Shilpa Apte

Source: yandex

तुळशीच्या बियांचा उपयोग अनेक घरांमध्ये जेवणांत केला जातो, आरोग्यासाठी तुळस चांगली असते

तुळस

तुळशीच्या रोपाचं धार्मिक महत्त्वही आहे, त्यामुळे तुळस घरात लावली जाते. 

धार्मिक महत्त्व

उन्हाळ्यात तुळस हिरवीगार राहण्यासाठी हा एक पदार्थ तुळशीत घातल्यास उपयुक्त ठरते

हिरवीगार तुळस

वाळलेल्या तुळशीच्या झाडाला मोहरी हिरवीगार बनवू शकते, त्यासाठी मोहरी कशप्रकारे वापरावी जाणून घ्या

मोहरी 

चहाच्या पावडरमध्ये नायट्रोजन भरपूर प्रमाणात असतो, त्यामुळे तुळीशीची ग्रोथ होते

चहाची पावडर

एक चमचा वाटलेली मोहरी, एक लीटर पाण्यात मिक्स करावी, फर्मेंटेशन होण्यासाठी 24 तास ठेवून द्या

पाणी

फर्मेंटेड पाणी अर्धा ग्लास आणि अर्धा ग्लास साधं पाणी तुळशीच्या रोपामध्ये घालावे

फर्मेंटेड पाणी