www.navarashtra.com

Published  Nov 15, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

या पिवळ्या पाण्याच्या सेवनाने होईल त्वरीत पोट साफ, जाईल बद्धकोष्ठता

रोज सकाळी तुम्हाला शौचाला साफ होत नसेल आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर दिवसभर अत्यंत अन्कम्फर्टेबल वाटते

बद्धकोष्ठता

पोट साफ नसेल तर अपचन, गॅस, ब्लोटिंग, कडू ढेकर आणि सतत उलटीसारखे वाटणे असे त्रास होऊ शकतात

त्रास

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही घरगुती उपायदेखील करून पाहू शकता, जो ठरेल रामबाण

घरगुती उपाय

.

सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी तुम्ही बडिशेपचे पाणी प्यावे, याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता होईल छुमंतर

बडिशेप पाणी

.

एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात १ चमचा बडिशेप घाला हे व्यवस्थित उकळवा आणि नंतर गाळून हे बडिशेपचे पाणी प्या

कसे बनवाल

तुम्ही नियमित बडिशेपचे पाणी सकाळी सेवन केले तर साधारण 2 महिन्यात तुम्हाला उत्तम परिणाम दिसून येईल

परिणाम

याशिवाय तुम्ही बडिशेपचा चहादेखील ट्राय करू शकता. बडिशेपमधील गुणधर्मामुळे तुमचे पोट लवकर साफ होईल आणि आराम मिळेल

चहा

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणाताही दावा करत नाही

टीप