Published Nov 10, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम हळदीचे पाणी प्यायल्यास काय होते?
हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात जे तुम्हाला दीर्घकाळ निरोगी ठेवतात.
जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम हळदीचे पाणी प्यायल्यास त्याचे काय फायदे होतात ते जाणून घ्या
हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने पचन सुधारण्यास आणि गॅस कमी करण्यास मदत होते कारण त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
.
कर्क्युमिन नावाचे संयुग असते ज्यामध्ये शक्तिशाली दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
.
असे नियमित केल्याने शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम हळदीचे पाणी पिल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होते. कारण ते अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असते.
रोज रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते जे मधुमेहामध्ये फायदेशीर ठरू शकते.