Published November 10, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
कोथिंबीरची वडी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल मात्र यावेळी कोबीची वडी बनवून पहा
तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, चिरलेली कोबी, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, ओवा, पांढरे तीळ
हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला इ.
यासाठी सर्वप्रथम कोबी, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, ओवा, पांढरे तीळ एकत्र करून घ्या हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो
मग यात सर्व मसाले घाला आणि मिश्रण तयार करुन घ्या, पाण्याचा जास्त वापर करु नका
आता तयार मिश्रणाचे लांब गोळे तयार करा आणि इडली पात्रात यांना 15-20 मिनिटे वाफवून घ्या
वाफवून झाल्यानंतर या गोळ्याला थंड करा आणि मग याच्या वड्या पाडा
तयार वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा