Written By: Shilpa Apte
Source: yandex
वाळा घातलेले पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान कमी होते, हृदयविकाराच्या धोक्यापासून संरक्षण होते
वाळ्याचं पाणी सूज कमी करते, चेहऱ्यावर ग्लो येतो, वाळ्याचं पाणी नॅचरल टोनर म्हणून काम करते
वाळ्याच्या सुगंधामुळे स्ट्रेस कमी होतो, मन शांत होते, स्ट्रेस आणि anxiety कमी होण्यास मदत होते
वाळा थंडावा देते, पचनासाठी फायदेशी ठरते, पोटातील गॅस, एसिडीटी कमी होण्यास उपयुक्त
वाळ्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, रात्री उशिखाली ठेवल्याने चांगली झोप लागण्यास मदत होते
वाळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात
पाण्यात भिजवून वाळ्याचं पाणी प्यावे, हेल्दी आरोग्यासाठी खूप उपयुक्त