Written By: Shilpa Apte
Source: yandex
शेवग्याच्या शेंगांचं पाणी आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं, त्यामुळे शेंगांप्रमाणेच त्याचं पाणीही प्यावं
पचनासाठी शेवग्याच्या शेंगांचं पाणी अतिशय उत्तम, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
शरीरात एनर्जीसाठीही शेवग्याच्या शेंगांचं पाणी प्यावं, त्यामुळे थकवाही नाहीसा होतो
व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात शेवग्याच्या शेंगांमध्ये, जे इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात
ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचं पाणी एकदम उत्तम
कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतात जे हाडं स्ट्राँग कऱण्यासाठी उपयुक्त ठरतात
मेटाबॉलिझम रेट वाढवून वजन कमी करते शेवग्यांच्या शेंगाचं पाणी, त्यामुळे स्किनही तजेलदार दिसते