उन्हाळ्यात कच्चा कांदा आवर्जून खा, फायदेच फायदे

Written By: Shilpa Apte

Source: yandext

सध्या सगळीकडेच उन्हाळा वाढलेला आहे, तापामान खूप जास्त प्रमाणात आहे

उन्हाळा

अशावेळी, शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी, थंडावा मिळावा म्हणून कच्चा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो

कांदा

अँटी-ऑक्सिडंट्स असतात कच्चा कांद्यामध्ये, व्हिटामिन सी असते त्यामुळे इम्युनिटी वाढते, व्हायरल इंफेक्शनचा त्रास कमी होतो

इम्युनिटी

कांद्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, जे डायजेशन सुधारते, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन या समस्या दूर होण्यास मदत

पचन

रोज कच्चा कांदा खाल्याने हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते, हार्टअटॅकचा धोका कमी होतो

ब्लड प्रेशर

स्किन ग्लो होते, केसगळतीही कमी होते, कांद्याचा रस केसांना लावणं फायदेशीर ठरते

स्किन, केस

कांदा धुवून, सालं काढून खा, रिकाम्या पोटी कांदा खावू नका, त्यामुळे गॅस होण्याची शक्यता, 

कसा खायचा?