Published Nov 11, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
रोज सकाळी ओट्स खाण्याचे फायदे
ओट्समध्ये फायबर, मँगनीज, फॉस्फोरस, कॉपर, विटामिन बी१, लोह, सेलेनियम, मॅग्नेशियम, जिंक असे अनेक पोषक तत्व आढळतात
नाश्त्यात ओट्स खाणे हा उत्तम पर्याय आहे. रोज सकाळी एक वाटी ओट्स खाण्यामुळे आपल्या आरोग्याला खूपच फायदे मिळतात
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ओट्स नियमित नाश्त्यात खावे. यात फायबर आणि प्रोटीन असून लवकर भूक लागत नाही
.
ओट्स खाल्ल्याने मेटाबॉलिज्म बुस्ट होते आणि त्याशिवाय वजन कमी करण्यासाठी तुम्हाला चांगली मदत होईल
.
ओट्स खाल्ल्यामुळे आरोग्य चांगले राखले जाते कारण याच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हार्ट निरोगी राहते
ओट्स डायबिटीक लोकांसाठी अत्यंत फायदेशीर असून याच्या सेवनाने रक्तातील साखर न वाढता नियंत्रणात राहते
रोज सकाळी ओट्स खाल्ल्याने पचन चांगले राहते. गॅस, ब्लोटिंग, अपचनासारख्या समस्या उद्भवत नाहीत कारण हा फायबरचा चांगला सोर्स आहे
आपल्या डाएटमध्ये ओट्स खात असाल तर त्यात दूध मिक्स करा. अत्यंत कमी साखर, नट्स, ड्रायफ्रूट्स आणि चिया सीड्स मिक्स करून खावे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणाताही दावा करत नाही