Written By: Shilpa Apte
Source: Canva
पानामध्ये अनेक पोषक घटक आढळतात.
व्हिटामिन के, ई, सी, ए, बी6, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फायबर, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात
ओव्यात थाइमोल असते. गॅस, अपचन, एसिडीटी दूर होण्यास उपयुक्त, पानातील एंजाइममुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो
ओव्यामुळे कफ कमी होतो, घशाची खवखव कमी होते, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल गुण असतात. संसर्गापासून संरक्षण होते
पान तोंडाची दुर्गंधी कमी करते, ओव्यामुळे दात आणि हिरड्यांमधील वेदना कमी होतात.
ओवा मेटाबॉलिझम रेट वाढवतो, फॅट लवकर बर्न होतात. पानामुळे फॅट बर्न होतात. वेट लॉस होतो
सुपारीचं पान घ्या, त्यात चिमूटभर ओवा घाला आणि ते चावून चावून खावे. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर खावे