नाश्त्याला शिळी चपाती खाण्याचे फायदे माहिती आहेत का? 

Life style

13 December, 2025

Author:  नुपूर भगत

शिळी चपाती थोडी कडक आणि कोरडी असल्याने ती चावून खावी लागते, त्यामुळे लाळेतील एन्झाइम्स सक्रिय होतात आणि पचन सुधारते.

पचन सुधारते

Picture Credit: Pinterest

गव्हातील फायबर आणि जटिल कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला ऊर्जा दीर्घकाळ मिळते. त्यामुळे नाश्त्याला चपाती खाल्ल्यास जडपणा येत नाही.

ऊर्जा हळूहळू मिळते

Picture Credit: Pinterest

शिळी चपाती ताजी चपातीपेक्षा थोडी कमी कॅलरीक आणि जास्त फायबरयुक्त असते, त्यामुळे भूक नियंत्रित राहते

वजन नियंत्रणात मदत

Picture Credit: Pinterest

जटिल कार्बोहायड्रेट्समुळे रक्तातील ग्लुकोज हळूहळू वाढतो, त्यामुळे डायबेटीस असणाऱ्यांसाठी हा चांगला नाश्ता ठरू शकतो.

शुगर लेव्हल स्थिर ठेवते

Picture Credit: Pinterest

फायबरयुक्त असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते, पोट स्वच्छ राहते व गॅस-अम्लता कमी जाणवते.

पोटाचे आजार कमी होते

Picture Credit: Pinterest

सकाळी वेगात असताना चपाती पुन्हा करण्याची गरज नसते. शिळी चपाती भाजी, दही, गूळ किंवा अचाराबरोबर पटकन खाता येते.

वेळ आणि खर्चाची बचत

Picture Credit: Pinterest

याचे सेवन शरीराला प्रथिने, फॉस्फरस आणि इतर खनिजे मिळवून देते. 

पोषणमूल्य टिकून राहते

Picture Credit: Pinterest