www.navarashtra.com

Published  Jan 03,  2025

By  Mayur Navle

हिवाळ्यात पिस्ता खाल्ल्याचे फायदे माहीत आहे का?

Pic Credit- iStock

पिस्ता हा एक असा ड्राय फ्रूट आहे, जो चवीमध्ये टेस्टी असतो.

पिस्ता

अनेक जण पिस्ता हिवाळ्यात खाताना दिसतात, कारण याचे अनेक फायदे आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया. 

फायदे 

पिस्तामध्ये विटामिन E भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि कोरडेपणा कमी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर

पिस्त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

हृदयासाठी चांगले

पिस्त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.

हाडांसाठी उपयोगी

पिस्तामधील फायबर पचनक्रियेस मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते.

डायजेस्टिव हेल्थ सुधारते

पिस्ता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते.

डायबिटीससाठी फायदेशीर

तज्ञांनुसर, दिवसाला 4-5 पिस्ता खाणे योग्य आहे. म्हणजेच  35 ते 45 ग्राम खाणे योग्य, त्यापेक्षा जास्त खाणे नुकसानदायक ठरू शकते.

किती पिस्ता खावे 

.