संध्याकाळच्या चहासोबत भाजलेले शेंगदाणे खाणे खूप फायदेशीर ठरते कसे ते जाणून घ्या
शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व असतात
याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते त्यामुळे हे पदार्थ हृदयासाठी कायदेशीर मानले जातात
ओमेगा 3 ॲसिड आणि ओमेगा 6 मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे.
पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी शेंगदाण्याचे सेवन करावे. यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था चांगली ठेवण्यास फायदेशीर ठरते.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी याचे सेवन करावे. यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असते.
शेंगदाण्यामध्ये भरपूर फायबर असल्याने पोट लवकर भरते भूक कंट्रोलमध्ये राहते. वजन कमी करण्यासाठी रोज याचे सेवन करा.
ॲण्टि ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन ई यामुळे ते त्वचेसाठी फायदेशीर असते. जर तुम्हाला ग्लोइंग आणि फ्रेश स्किन पाहिजे असल्यास तुम्ही याचे सेवन करू शकता.