Written By: Shilpa Apte
Source: yandex
किशमिशमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. स्किन सुधारते, स्किन ग्लो होते
वजन नियंत्रणात राहण्यासाठी, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात ठेवते किशमिश
अँटी-ऑक्सिडंट्स असतात किशमिशमध्ये, फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते, वाढणारं वय कमी होतं
हिमोग्लोबिन वाढते शरीरातील, मनुकांमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते, रक्ताभिसरण सुधारते
मनुका केसांसाठी, त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. आरोग्यासाठी फायदेशीर असतात
रात्री 8 ते 10 किशमिश पाण्यात भिजवा, सकाळी रिकाम्या पोटी खाव्यात