पालकमध्ये विटामिन, खनिजे आणि फायबर असून प्रतिकारशक्ती उत्तम करते आणि पचनक्रियाही सुधारते
Picture Credit: iStock
शरीरातील हिमोग्लोबिन वाढविण्यासह पालकातील लोह हे एनिमियाच्या समस्यांपासूनही दूर ठेवते
पालकमध्ये विटामिन ई, बीटा कॅरेटीन आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असून प्रतिकारशक्ती मजबूत करतात
पालकामध्ये जास्त प्रमाणात फायबर असून पचनक्रिया अधिक सुरळीत करण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठता समस्याही दूर होते
विटामिन ए आणि सी मुळे पालक खाल्ल्याने त्वचा अधिक चमकदार आणि हेल्दी होते आणि फाइन लाइन्स कमी होतात
पालक खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी दुप्पट चांगली होते. यातील अँटीऑक्सिडंट्समुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो
पालकातील कॅल्शियम, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियममुळे शरीरातील हाडं मजबूत होण्यास फायदा मिळतो
पालकमध्ये नायट्रेट्स असून ब्लड प्रेशर नियंत्रणात आणतात. पालकचे तुम्ही दिवसातून एकदा सेवन करू शकता
आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही