www.navarashtra.com

Published  Nov 02, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

आठवडाभर स्ट्रॉबेरी का खावी, काय होतो फायदा?

स्ट्रॉबेरीत विटामिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉलिक अ‍ॅसिड, फोस्फोरस, पोटॅशियम आणि डाएटरी फायबर अधिक प्रमाणात मिळते

पोषक तत्व

रोज आठवडाभर तुम्ही जर स्ट्रॉबेरी खाल्ली तर आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घ्या

काय होते

स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरी अत्यंत कमी प्रमाणात आहे, जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते

वजन

.

कॅल्शियम आणि मॅग्नेशियम स्ट्रॉबेरीमध्ये अधिक प्रमाणात असून हाडांना मजबूती मिळते

हाडे

.

दातांचा पिवळेपणा दूर करण्यात आणि दातांना मजबूत बनविण्यासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करावे

दातांचा पिवळेपणा

इम्युनिटी मजबूत करण्यासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करावे कारण यामध्ये विटामिन सी चे प्रमाण अधिक आहे

इम्युनिटी

हेल्थ एक्स्पर्ट्सनुसार, स्ट्रॉबेरी फायबरचा चांगला स्रोत आहे. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

बद्धकोष्ठता

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करू नये

टीप