हिंदू धर्म शास्त्रात झोपण्यासंबंधित नियम सांगण्यात आले आहे. या नियमांचे पालन केल्यास फायदा होतो
Picture Credit: Pinterest, istock
उशीखाली कोणत्या गोष्टी ठेवल्यास फायदा होईल, जाणून घ्या
उशीखाली मोरपंख ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे तुमची प्रगती होऊ शकते.
तुमच्या घरात सुख समृद्धी येण्याबरोबर नकारात्मक ऊर्जा दूर होते.
उशीखाली लवंग ठेवून झोपल्याने वाईट नजरेपासून सुटका होते. मनातली इच्छा पूर्ण करायची असल्यास २८ दिवस हा उपाय करा
मनातली इच्छा पूर्ण होण्याबरोबर तुमच्या कुंडलीतील राहू केतूची स्थिती ठीक होईल. तुमची करिअरमध्ये प्रगती होईल
उशीखाली चांदीचे नाणे ठेवल्याने आरोग्य चांगले राहते. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते
आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच तुमचे डोक शांत राहते. तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात.