गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवण्याचे काय आहेत फायदे

Life style

13 JUNE, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

सनातन धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवल्यास काय होते, जाणून घ्या 

संकष्टी चतुर्थी 

Picture Credit: Pinterest, istock

14 जून रोजी कृष्णपिडल संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते

कधी आहे 

संकष्टी चतुर्थी तिथीची सुरुवात 14 जून रोजी दुपारी 3.46 ला आहे तर या तिथीची समाप्ती 15 जूनला दुपारी 3.51ला होईल

शुभ मुहूर्त 

संकष्टी चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. 

मोदकाचा नैवेद्य 

याचा अर्थ आनंद असा आहे. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवल्याने व्यक्तीचे जीवन आनंददायी होते असे मानले जाते 

मोदकाचे महत्त्व 

इच्छा पूर्ण होणे

संकष्टी चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य दाखवल्यास व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

सुख समृद्धी 

गणपतीची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धीचे आगमन होते. 

दुर्वा अर्पण करणे

गणपतीला दुर्वा खूप आवडतात. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अडकलेली कामे पूर्ण होतात.