Published August 25, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
दमट हवामानामुळे त्वचेशी संबंधित समस्या वाढतात. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी दूध, लिंबू वापरा
दूध आणि लिंबाचं मिश्रण चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी मदत करते. ब्लीचसारखं वापरा
.
दूध आणि लिंबाच्या मिश्रणामुळे ड्राय स्किनची समस्या दूर होते. चेहऱ्यावर 20 मिनिटं लावा नंतर धुवा
दूध आणि लिंबाचा फेस मास्क ऑयली स्किनपासून मुक्ती देते.
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी दूध आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण लावावं
लिंबू आणि दूधाचं मिश्रण लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होते
हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा