www.navarashtra.com

Published August 24, 2024

By  Shilpa Apte

हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी सकळी खाणं अत्यंत गरजेचं आहे. 

Pic Credit -  iStock

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार सकाळी चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा खाणं गरजेचं आहे

एक्सपर्ट

सकाळी दलिया खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

दलिया

.

सकाळी सकाळी पपई खाल्ल्याने फायबर, व्हिटामिन्स शरीराला मिळतात

पपई

लिंबू पाण्यामुळे वजन नियंत्रणात राहते. गॅस, अपचन होत नाही

लिंबू पाणी

मध खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. डायजेशन सुधारते

मध

ड्रायफ्रूट्समुळे प्रोटीन, ओमेगा, व्हिटामिन्स शरीराला मिळतात. 

ड्रायफ्रूट्स

तुमच्या तब्बेतीला काय योग्य आहे यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. 

लक्षात ठेवा