लेमनग्रास चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

Written By: Shilpa Apte

Source: yandex

अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल गुण आढळतात लेमनग्रास चहामध्ये

पोषक तत्त्व

अँटी-डिप्रेसेंट गुण आढळतात, स्ट्रेस दूर करण्यासाठी, मानसिक तणावापासून मुक्तीसाठी स्ट्रेस दूर होतो

स्ट्रेस दूर होतो

लेमनग्रास चहा प्यायल्याने पोटाची चरबी कमी होते, फायबर जास्त प्रमाणात असते त्यामुळे वेट लॉस होतो

वेट लॉस

पोटाच्या समस्या उद्भवतील, गॅस, अपचन, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते लेमनग्रास चहामुळे. पोटाला आराम मिळतो

पचनाच्या समस्या

लेमनग्रास चहा प्यायल्याने इम्युनिटी वाढते, व्हिटामिन सी असते लेमनग्रासमध्ये, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

इम्युनिटी

लेमनग्रास चहा सांधेदुखीसाठीही उपयुक्त ठरतो, सूज कमी होते

सांधेदुखी